Mamata Banerjee यांची Supreme Court मध्ये धाव; निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका

ममता बॅनर्जींनी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. कपिल सिब्बल ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची भूमिका मांडणार आहेत. त्यांनी तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी सरन्यायधीशांच्या खंडपीठासमोर केली. यावर न्यायमूर्तींनी प्रकरण लवकरच सूचीबद्ध करू असं म्हटलंय. Mamata Banerjee moves Supreme Court; files petition against Election Commission's decision.

संबंधित व्हिडीओ