कबुतरांना दाणे भरवतानाच्या पोस्टवरून वाद, संगीतकार Palash Muchhal वर कारवाईची मागणी

मुंबईत कबुतरखान्याचा वाद पुन्हा उफाळणार ?. संगीतकार पलाश मुच्छलवर कारवाईची मागणी. कबुतरांना दाणे भरवतानाच्या पोस्टवरून वाद. सामाजिक कार्यकर्ते चेतन कांबळे यांची महापालिकेकडे तक्रार.

संबंधित व्हिडीओ