अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात असलेल्या ढाकणा वनपरिक्षेत्रात मोठी आग लागली. वनपरिक्षेत्रातील झाड मोठ्या प्रमाणावर जळून खाक झालेत.स्थानिक आदिवासींच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय.आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट.