उपमुख्यमंत्री अजित पवार आज परभणी दौऱ्यावर होते.यावेळी काही शेतकऱ्यांनी अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तसंच गाडीवर चुना फेकण्याचाही प्रयत्न केला.कर्जमाफी न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केलाय.