लंडनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय.पाकिस्तानी दुतावासासमोर हे आंदोलन करण्यात आलं.यावेळी पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचा थयथयाट पहायला मिळाला. पाकिस्तानचे कर्नल तैमुर यांनी बाल्कनित उभे राहून विद्यार्थ्यांना इशारा केला. शीर धडापासून वेगळे असा इशारा तैमुर यांनी केलाय.नरमाईची भूमिका दूरच.. पाकिस्तानी अधिकारी आणखीच चिथावणीखोर कृती करत असल्याचं यातून पहायला मिळतंय.