Pahalgam Terror Attack| पहलगाम हल्ल्याची होणार आंतरराष्ट्रीय चौकशी, पाकची भीती उघड? NDTVचे विश्लेषण

पहलगाम हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी पाकिस्तानने केली.दरम्यान चौकशीच्या मागणीआड पाकची भीती उघड झाली.तटस्थ चौकशीसाठी पाकिस्तानी पंतप्रधानांनी तयारी दाखवली.पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी ही तयारी दाखवली.देशाचा दहशतवादात समावेश नको तसंच पाकिस्तानविरोधात आंतरराष्ट्रीय जनमत जाऊ नये म्हणून हा प्रयत्न केल्याचं म्हटलं जातंय.

संबंधित व्हिडीओ