डहाणू रेल्वे स्थानकाजवळ अमृतसर एक्सप्रेसचे 2 डबे ट्रेनपासून झाले वेगळे ------------- मुंबईहून अमृतसरकडे निघालेल्या एक्सप्रेसचे डबे निघाले. ----------------------- प्रवाशांमध्ये भीतीच वातावरण. -------------- डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम ------------------ डाऊन मार्गावरील वाहतूक चाळीस मिनिटं ठप्प