Kolhapur मधील वृद्ध दाम्पत्याची भारतीय लष्कराला पाच लाखांची आर्थिक मदत,पणदूरकर असं दाम्पत्याच नाव

कोल्हापुरातील वृद्ध दाम्पत्याने भारतीय लष्कराला पाच लाखांची आर्थिक मदत दिली.भारतीय सैनिकांना पाठबळ देण्यासाठी आणि त्यांच मनोधैर्य वाढविण्यासाठी ही मदत त्यांनी दिली. हेमकिरण रामचंद्र पणदूरकर असं या दाम्पत्याच नाव आहे. कोल्हापुरातील या पणदूरकर दाम्पत्यांनं पाच लाखांचा धनादेश नॅशनल डिफेन्सकडे दिलाय.दरम्यान भारतीय लष्करासाठी देशभरातील नागरिकांनी लष्कराला आर्थिक मदत करण्याचं आवाहन पणदूरकर कुटुंबीयांनी केलयं.

संबंधित व्हिडीओ