भारत पाकिस्तान दरम्यान संघर्षविराम झाला. यावर आम्ही अनेकांशी बोलतोय. आताची परिषद आहे जम्मू शहरातून. काश्मिरी पंडितांना काय वाटतं हे आम्ही जाणून घेतलं.