Palghar जिल्ह्यात आणखी एक औद्योगिक वसाहत उभी राहणार,उद्योगमंत्री Uday Samant यांची माहिती

पालघर जिल्ह्यात आणखीन एक औद्योगिक वसाहत उभी राहणार असल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पालघर येथे दिली.त्यासाठी तलासरीच्या दापचारी येथील दुग्ध प्रकल्पाची हजारो हेक्टर जमीन एमआयडीसी कडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे.या ठिकाणी लवकरच एक मोठी एमआयडीसी उभी राहील असा विश्वास यावेळी उदय सामंत यांनी व्यक्त केला.

संबंधित व्हिडीओ