मुंबईत कुलाब्यातला एक व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.राहुल नार्वेकरांचा हा व्हिडीओ संजय राऊतांनी ट्विट केलाय... राहुल नार्वेकरांनी विरोधातल्या उमेदवारांना धमकावल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. नार्वेकरांनी हे सीसीटीव्ही फुटेज गायब केल्याचाही आरोप राऊतांनी केलाय. पाहुया नेमकं काय आहे या व्हिडीओमध्ये.