छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने फोडण्यात आला आहे....मात्र या प्रचाराच्या सुरुवातीलाच पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.....माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्यात उमेदवारीवरून मतभेद होते....मात्र आज याच रशीद मामू यांच्या प्रचारासाठी खुद्द अंबादास दानवे मैदानात उतरलेत....मात्र या संपूर्ण प्रचारात माजी खासदार चंद्रकांत खैरे कुठेही दिसले नाहीत....याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे आणि उमेदवार रशीद मामू यांच्याशी बातचीत केलिए आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी....