विधिमंडळामध्ये नेत्यांनी जी वक्तव्य केली आणि त्यानंतर पोलिस आयुक्तांनी जी माहिती दिली त्यामध्ये जर विरोधाभा असेल तर मग प्रश्न निर्माण होतो की नागपूरची दंगल पूर्वनियोजित होती की नव्हती पण प्रश्न फक्त हा एक नाहीये. याच अनुषंगाने इतर अनेक प्रश्न उपस्थित होतायेत.