Nagpur Riots | 'छावा'ने भावना भडकवल्या? उप-राजधानीतल्या हिंसाचाराला जबाबदार कोण? पाहा विशेष चर्चा

नागपूर मधली हिंसा का भडकली याची अनेक कारणं दिली जातायत. पण त्यातलं एक महत्वाचं कारण आहे, जे नागपूर मधनं घडलं नव्हतं तर ते घडलं होतं एका चित्रपटाच्या प्रदर्शनामुळं आणि याची माहिती दिले स्वतः मुख्यमंत्र्यांनी.

संबंधित व्हिडीओ