टोरेस कंपनी चा ऑडिट रिपोर्ट हे एनडीटीव्ही च्या हाती लागलेलं आहे. सी अभिषेक गुप्ता ने केलेला कंपनी चा ऑडिट रिपोर्ट हा आता समोर आला. या रिपोर्ट मध्ये कंपनीच्या गैरव्यवहारासंदर्भात अनेक ताशेरे ओढण्यात आलेले आहेत.