बीडचा अविनाश साबळे ठरला आशियाई चॅम्पिअन; द. कोरियातील स्पर्धेत स्टीपलचेसमध्ये सुवर्णपदकाची कमाई

अविनाश साबळे हा आशियाई चॅम्पियन बनलाय दक्षिण कोरियातील गुमी इथं सुरु असलेल्या स्पर्धेत धावपटू अविनाश साबळेनं भारताला तिसरं सुवर्ण पदक मिळवून दिलंय अविनाश साबळेनं तीन हजार मीटर स्टीपल चेस प्रकारात तब्बल छत्तीस वर्षानंतर सुवर्ण पदक जिंकलेलं आहे अशी कामगिरी करण्याचा करणारा पहिला भारतीय होण्याचा मानही अविनाश साबळेनं पटकावलेला आहे. 

संबंधित व्हिडीओ