Palghar| केळवा येथील रिसॉर्टवर गोळीबाराचा थरार, बॉयफ्रेंडने केलेल्या गोळीबारात गर्लफ्रेंड गंभीर जखमी

पालघरच्या केळवा बीच येथील रिसॉर्ट मध्ये गोळीबाराची घटना घडली. रिसॉर्ट मध्ये तरुणानं आपल्या गर्लफ्रेंड वर गोळी झाडली आहे. या गोळीबारात अल्पवयीन मुलगी तेजल भिडे गंभीर जखमी झाली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी दिनेश धोडी याला केळवे सागरी पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

संबंधित व्हिडीओ