पुण्यात प्लास्टिक बंदीसाठी अभिनव पाऊल: दगडूशेठ मंदिराजवळ कापडी पिशवीचं वेंडिंग मशीन

जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने समाजामध्ये प्लास्टिक बंदीबाबत जागृती करण्यात येते आहे. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिराबाहेर एक कापडी वेडिंग मशीन बसवलं गेलय पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते याच उद्घाटन होणार आहे. केवळ दहा रुपयात ही कापडी पिशवी मिळणार आहे. राज्यातल्या अनेक धार्मिक स्थळ जवळचे पूजा करण्याचा साहित्य हे प्लास्टिक पिशवीमध्ये दिलं जात.

संबंधित व्हिडीओ