Kolhapur | गोकुळ दुध संघाच्या अध्यक्षपदी नाविद मुश्रीफ यांची निवड, एक वर्षासाठी पाहणार कारभार | NDTV

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफ यांची निवड करण्यात आली. पुढील एका वर्षासाठी नावीद मुश्रीफ अध्यक्षपदी असणार आहेत. नाव जाहीर होताच मुश्रीफ गटाकडनं जोरदार जल्लोष करण्यात येतो आहे.

संबंधित व्हिडीओ