सरकारी काम आणि सहा महिने थांब... असं म्हटलं जातं..... म्हणजे याचा अर्थ सरकारी काम असेल की ती फाईल पुढे सरकतच नाही... महिनोनमहिने त्यासाठी थांबावं लागतं... मात्र एक धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय.... यामध्ये काही सरकारी अधिकारी सरकारी फायली घेऊन चक्क बारमध्ये बसलेत... आणि दारु पिता पिता या फायलींवर सही केली जातेय.... कुठला आहे हा व्हिडीओ आणि काय आहे हा सगळा प्रकार.... पाहुया...