सरकारमधल्या वादग्रस्त आणि भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घ्या, या मागणीसाठी आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली... विरोधकांच्या निशाण्यावर ८ सत्ताधारी मंत्री आणि नेते आहेत.... एकीकडे या नेत्यांची तक्रार करण्यासाठी विरोधक राजभवनावर पोहोचले... मात्र आपण त्यापैकी एका वादग्रस्त मंत्र्याच्या पाठीशी ठामपणे असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली..... विरोधकांच्या निशाण्यावर कुठले आठ नेते आहेत... आणि यावर मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे.... पाहुया...