शनि शिंगणापूर मंदिरातील गैरव्यवहारावरचे पावसाळी अधिवेशनात पडसाद उमटले, यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेशही दिले, पण आज घडलेल्या घटनेनं यात आता नवा वळण आलंय, शनि शंगणीपूरचे माजी विश्वस्त नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याने एक वेगळीच चर्चा सुरू झालीय, माजी विश्वस्त राहिलेल्या नितीन शेटे यांनी नेमकी का आत्महत्या केली, त्यांच्यावर ही वेळ का आली की आत्महत्या नसून इतर काही आहे,.पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट