Gazaमध्ये अभूतपूर्व उपासमार,आकाशातून आलेली मदत गायब?; इस्रायलकडून खरंच अडवणूक केली जातेय का?

हमास-इस्रायल युद्ध हे केवळ शस्त्रांनी लढलं जात नाहीए तर इथं एक वेगळीच लढाई सुरुय. इस्रायलनं मार्च २०२५ पासून सुमारे अडीच महिने गाझाची अन्नकोंडी केली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव वाढल्यानंतर इस्रायलनं गाझामध्ये मदतीचे ट्रक सोडले खरे मात्र ती मदत तुटपुंजीच असल्याचं दिसतंय. सध्या गाझामध्ये उपासमारीचा भीषण प्रश्न उपस्थित झालाय. जी काही मदत सोडली जातेय किंवा वितरीत केली जातेय त्यावर केवळ इस्रायलचंच नियंत्रण आहे. त्यामुळे अन्नवितरणावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेत. आता इतर अरब राष्ट्रांनी आकाशातूनही गाझा पट्टीत मदत सोडण्यास सुरुवात केलीय. मात्र ही मदत खरंच पुरेशी आहे का, या मदतीमुळे गाझामधली उपासमार मिटेल का. इस्रायलकडून खरंच अडवणूक केली जातेय का पाहूया एक रिपोर्ट.....

संबंधित व्हिडीओ