बारामतीत विहिरीचे खोदकाम करताना दुर्घटना. रसाळ येथे दरड कोसळून दोघांचा जागीच मृत्यू. विहिरीचे खोदकाम सुरू असतानाच अचानक दरड कोसळल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ येथील या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे..