मोठी बातमी, डोनाल्ड ट्रम्प यांची 100 टक्के व्यापार शुल्क बिलावर स्वाक्षरी | Donald Trump

मोठी बातमी, डोनाल्ड ट्रम्प यांची 100 टक्के व्यापार शुल्क बिलावर स्वाक्षरी | Donald Trump Big news: Donald Trump signs bill imposing 100% trade tariffs. अमेरिकेने भारत, चीनला मोठा धक्का दिला आहे. रशियावरील निर्बंधांच्या विधेयकावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. या कायद्यानुसार 100 टक्के टॅरिफ लादण्याची अमेरिकेची तयारी असून आता ३० दिवसांनी हा कायदा लागू होणार आहे.

संबंधित व्हिडीओ