Nashik | जव्हार घाटाजवळील आंबेई गावात नाशिकच्या ट्रेकर्स ग्रुपवर हल्ला | NDTV Marathi
Nashik trekkers' group attacked in Ambei village near Jawhar Ghat.
नाशिकच्या जव्हार घाटाजवळील आंबेई गावात नाशिकच्या ट्रेकर्स गृपवर हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ट्रेकर्सचे वाहन अडवत अज्ञात टोळक्याने पैशांची मागणी केली त्यानंतर गाडीला कट मारण्याचे कारण देत हुज्जत घालण्यास सुरुवात केली होती. अंबई डोंगरावर ट्रेकिंगसाठी निघालेल्या गृपसोबत आज सकाळी घडलेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.