दर्शनाला गेलेल्या 5 जणांना शॉक, दोघांचा मृ्त्यू; Kalachowki cha Mahaganpati दर्शनावेळी घटना

दर्शनाला गेलेल्या 5 जणांना शॉक, दोघांचा मृ्त्यू; Kalachowki cha Mahaganpati दर्शनावेळी घटना Five people visiting for darshan suffer electric shock; two die; incident occurs during visit to Kalachowki's Mahaganpati. मुंबईच्या काळाचौकी येथील महागणपती येथे 5 जणांना शॉक लागल्याची दुर्घटना घडली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. रुग्णां पैकी एका मुलीला उपचारासाठी परेल येथील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संबंधित व्हिडीओ