Rohit Pawar | आमदार रोहित पवार मराठवाडा दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या बांधावर जात दुष्काळाची पाहणी
MLA Rohit Pawar on a tour of Marathwada; visits farmers' fields to assess drought conditions.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आज पासून मराठवाडा दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. धाराशिव मधून त्यांनी दौऱ्याची सुरुवात केली असून आज बीड, लातूर जिल्ह्यात ही पाहणी करतील. धाराशिवच्या येरमाळा, तेरखेडा, मस्सा खंडेश्वरी, हावरगाव गावात पाहणी करणार आहेत.