Solapur Politics | रणजीतसिंह मोहिते पाटील यांचं सोलापूरच्या राजकारणात पुन्हा कमबॅक | NDTV

Solapur Politics | रणजीतसिंह मोहिते पाटील यांचं सोलापूरच्या राजकारणात पुन्हा कमबॅक | NDTV Ranjeetsinh Mohite-Patil makes a comeback in Solapur politics. मागील दोन वर्षापासून सक्रिय राजकारणातून ब्रेक घेतलेल्या रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी पुन्हा एकदा सोलापूरच्या राजकारणात कमबॅक केले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यातील जुन्या सहकाऱ्यांच्या गाठीभेटी मोहिते पाटील घेत आहेत. निमित्त गणेशोत्सवाचे जरी असले तरी येत्या काळातील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची साखर पेरणीच रणजीतसिंह मोहिते पाटील करताना दिसत आहेत.

संबंधित व्हिडीओ