कोकणवासीयांचा मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास, Mumbai-Goa Highway वर वाहनांची वर्दळ | NDTV

कोकणवासीयांचा मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास, Mumbai-Goa Highway वर वाहनांची वर्दळ | NDTV Konkan residents' return journey towards Mumbai; queues of vehicles on the Mumbai-Goa Highway. गौरी गणपती विसर्जनानंतर आता कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावरून कोकणवासीयांचा मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास सुरु झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावर गाड्यांची मोठी वर्दळ पाहायला मिळत असून प्रवाशांनी खासगी गाड्या, एसटी बसेसला पसंती दर्शवली आहे.

संबंधित व्हिडीओ