वैष्णवी हगवणे प्रकरणात एक मोठी अपडेट आली आहे. फरार आरोपी राजेंद्र हगवणेचा भाऊ संजय हगवणे यांना बावधन पोलिसांनी ताब्यात घेतलंय. संजय हगवणे याने आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याचा पोलिसांना संशय असून चौकशीसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय.