त्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिंदेंची सेना मुंबईमध्ये माहितीच्या जवळपास शंभर जागांवर दाव्याच्या तयारीत आहे. दोन दिवसांपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये असलेल्या माजी नगरसेवकांची एक बैठक पार पडली. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या जंजिरा या बंगल्यावर ही बैठक पार पडलेली आहे.