रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. तर जिल्ह्याला पुढील दोन दिवस ओरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीमध्ये सतत पाऊस कोसळतोय. अवकाळी पावसाचा मारा हा अखंड सुरू आहे आणि त्यातच आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे.