अभिषेक गुप्ता टोरेस कंपनी चा सीए होता आणि त्यानच हा घोटाळा बाहेर आणला. त्यामुळे त्याच्या जीवाला धोका आहे असं अभिषेक गुप्ताचे वकील विवेक तिवारी यांनी म्हटलंय