परताव्याची सवलत मिळत होती तीच सरकारकडून बंद करण्यात आलेली आहे. निर्यातीला मिळणारं प्रोत्साहन कमी होऊन कांद्याची मागणी देखील कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते.