विहान श्रीवास्तवच्या निधनाने कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर.चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळून विहानचा मृत्यू.विहानला क्रिकेटर बनायचं होतं.. त्यामुळे तो क्रिकेट खेळायचा.. त्याचीच बॅट घेऊन त्याची आई आता धक्क्यात बसल्याचं पाहायला मिळतंय.