Mumbai आणि नजीकच्या जिल्ह्यात पावसाची बॅटिंग कायम,मुंबईला गुरुवारी Orange Alert; याचाच घेतलेला आढावा

मुंबई आणि नजीकच्या जिल्ह्यात उद्याही पावसाची बॅटिंग.पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्टचा इशारा.मुंबई, ठाणे, रायगड,रत्नागिरीला उद्या ऑरेंज अलर्ट.मुंबईत पावसाची बॅटिंग कायम, उद्याही मुंबईला ऑरेंज अलर्ट. पुढील 48 तास किनाऱ्यावर न जाण्याचा इशारा.कुर्ला, सायन, वडाळा, दादर परिसरात पावसाचा जोर अधिक.

संबंधित व्हिडीओ