नवी मुंबईच्या कामोठे सेक्टर 10 मधील साई सिद्धी सोसायटीत पहाटे घरातील बेडरूमचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडली.. यात 39 वर्षीय सुरेश लोखंडे यांचा मृत्यू झाला, तर त्यांची 12 वर्षीय मुलगी वेदिका लोखंडे जखमी झाली आहे... या घटनेमुळे इमारतीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.