वसई विरार नालासोपारा परिसरात पुन्हा पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.विरार पूर्वेच्या DMart परिसरात रेल्वे रुळाच्या बाजूला नाल्या मध्ये पाणी तुंबले आहे.