Bhiwandi मध्ये Mumbai- Nashik महामार्गावरील वाहतूक मंदावली, संततधार पावसामुळे वाहतूक कोंडी

भिवंडीत होणाऱ्या संततधार पावसामुळे मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक मंदावली.मुंबई नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी.मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर पाच ते सात किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा.राजनोली , पिंपळनेर, मानकोली ते खारीगावं टोलनाका परिसरात वाहतूक कोंडी. महामार्गावरील अर्धवट काम आणि पावसामुळे वाहतूक कोंडी.दोन ते तीन तासांपासून वाहन चालक अडकल्याने त्रस्त.

संबंधित व्हिडीओ