उत्तर प्रदेशमधील छांगुर बाबा धर्मांतरण प्रकरणी ईडीने छापेमारी सुरू झाली. उत्तर प्रदेशातील बलरामपुर येथे 12 आणि मुंबईत 2 ठिकाणांवर ईडीने कारवाई केली.आज सकाळी 5 वाजल्यापासून ईडीची छापेमारी सुरू आहे.तर एकूण 14 ठिकाणांवर तपास सुरू आहे. धार्मिक परिवर्तन आणि हवाला व्यवहारांशी संबंधित प्रकरणी ही छापेमारी सुरू आहे...