Ladki Bahin Yojana| अमरावतीत 21 हजार 937 लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ बंद | NDTV मराठी

लाडकी बहीण योजनेची नवीन नोंदणी आता राज्यभर बंद झालीय.तर अमरावतीत 21 हजार 937 बहिणींचा लाभ बंद करण्यात आलाय.कागदपत्र पडताळणीनंतर अनेक महिलांचे अर्ज बाद झालेयत.

संबंधित व्हिडीओ