शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई मधून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून प्रचाराची पहिली सभा मुंबईत पार पडणार आहे.