पालघरमधील महायुतीचे बंडखोर उमेदवार सध्या नोट रीचेबल झालेले आहेत. अमित घोडा, जगदीश धोडी, प्रकाश निकम हे नोट रीचेबल झालेले आहेत. राजेंद्र गावितांच्या विरोधात अमित घोडांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केलेला आहे.