अजित पवार आणि सुप्रिया सुळे भाऊबीजेनिमित्त संध्याकाळपर्यंत एकत्र येतील अशी आशा आहे आणि आज एकत्र नाही आले तर पुढच्या वर्षी एकत्र आले पाहिजेत असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.