नवी मुंबईत पाण्याच्या टाकीत पडून एका सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय. पालिकेचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा समोर आलाय. BKC परिसरातील पालवे उद्यानातली ही घटना आहे.