भूम परंडा मतदारसंघात मविआचे 2 उमेदवार, शरद पवार गटाविरोधात ठाकरे गटाचा उमेदवार | NDTV मराठी

उद्धव ठाकरेंच्या आदेशानं निवडणूक लढणारच असं रणजित पाटलांनी म्हटलंय. रणजित पाटील निवडणूक लढण्यावर अगदी ठाम असल्याचं दिसून येतंय. भूम परांडा मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन उमेदवार आहेत.

संबंधित व्हिडीओ