मुंबईमध्ये चिंचपोकळी मध्ये जाऊयात या ठिकाणी चिंतामणी गणपतीचा सध्या आगमन सोहळा रंगलेला आहे. थेट दृश्य आत्ता आपण चिंतामणी गणपतीच्या आगमन सोहळ्याची पाहतोय. पुढचे दहा दिवस अशाच पद्धतीने मुंबईमध्ये उत्साहाचं वातावरण असणार आहे. कारण, गणेशोत्सवाची धूम संपूर्ण मुंबईमध्ये पाहायला मिळणार आहे त्या आधी.