महाराष्ट्राकडून नवा विक्रम, देशातील एकूण गुंतवणुकीपैकी 40 % गुंतवणूक राज्यात - CM Devendra Fadanvis

 या आर्थिक वर्षात महाराष्ट्राच्या नावानं आणखी एक नवा विक्रम झालाय. महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक झाली आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे राज्यात एक लाख चौसष्ठ हजार आठशे पंच्याहत्तर कोटींची परकीय गुंतवणूक या आर्थिक वर्षात झाली आहे. देशात झालेल्या एकूण गुंतवणुकीच्या ही चाळीस टक्के गुंतवणूक आहे.

संबंधित व्हिडीओ