कथा कादंबऱ्या आणि बालवाङ्मय वाचायचं माझं काही वय नाही अशी टोलेबाजी केलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांच्या पुस्तकावरनं हा टोला त्यांनी लगावला. संजय राऊत काही खूप मोठे नेते नाही त्यांचं सोडून द्या असं फडणवीस म्हणाले. हा का झाला आहे मी कादंबऱ्या वाचणं कधीच सोडलेलं आहे. कथा कादंबऱ्या आणि बाल वाङ्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही. त्याच्यामुळे आपल्या गोष्टी मी वाचत नाही.